इतकी नाजुक
इतकी नाजुक इतकी अल्लद...............
इतकी नाजुक इतकी अल्लद........
फ़ुलपाखराहुन अलवार............
चालु बघत नकळत होते वारया वरती अलगद स्वार इतकी नाजुक......
निजल्या देही गव्हाषातुनी चंद्र किरण ते पडता चार
लख्खगोरटी रापुन झाली रात्रीत एका सावळ नार
इतकी नाजुक जरा तिचे मी जोर देउनी लिहीता नाव
दावत आली दुसरया दिवशी अंगाअंगावर हळवे घाव इतकी नाजुक.....
इतकी नाजुक इतकी सुंदर दर्पण देखील खुळावतो......
ती गेल्यावरही तो क्शणभर प्रतिबिंबाला धरु बघतो...
इतकी नाजुक कि जेव्हा ती पावसात जाऊ बघते.......
भिती वाटते कारण जळात साखर क्शणात विरघळते.
इतकी नाजुक कि आता तर स्मरणाचे ही भय वाटे......
नको रुताया फ़ुलास असल्या माझ्या जगण्यातील काटे
-----संदिप खरे

टिप्पण्या