पोस्ट्स

मी आज..माझ्या बापाला रडताना पाहिलय.

मी आज .. माझ्या बापाला रडताना पाहिलय . शांत चेहरा , ना शब्द काही , डोळ्यात प्रेम साठलेले , तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला . मी नेहमी त्याला कठोर समजायचो , दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो , तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला . स्वतःच्याच हातून , मी त्याच्या , स्वप्नांना तुटतांना पाहिलय , होय , मी आज ... माझ्या बापाला रडतांना पाहिलय . आई , मला सायकल हवी , आई म्हणायची बेटा पैसे नाही , दुसर्या दिवशी माझ्या हातात चावी असायची . मी आई ला बीलगायचो , आई ही मला कुर्वळायची , पण तिच्या डोळ्यात खिनता असायची , कारण त्या सायकलमागे , त्याने त्याची भाकरी सुधा त्यागलेली असायची . मला हसतांना पाहून , उपाशी पोटाने , मी त्याला शांत हसतांना पाहिलय , होय , मी आज ... माझ्या बापाला रडतांना पाहिलय . मोठा झालो खर्च वाढला , मी ही बाकींच्या सारखा मज्जा करायचो , सिनिमा पहायचो , मुलीसोबत फीरायचो , छान स्टाइल मधे सिगरेट फुकायचो , पैसे कमी पडलेच तर आईला मागायचो . तो थरथरणा...
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं. कौतुक करणार कुणीतरी असेल तर थकेपर्चयत राबायला बर वाटतं, नजर काढणारं कुणीतरी असेल तर, ...नटायला बरं वाटतं. अस आपल कुणीतरी असेल तर, मरेपर्यत जगायला बरं वाटतं....

एकदा काय झालं,

एकदा   काय   झालं , एक   सरिता   रागवली आपल्या  boyfriend  ला   म्हणाली ' हे   रे   काय   सागर  ! मीच   का   म्हणून  ? दर   वेळी   मीच   का मीच   का   यायचं   खाली   डोंगरावरून  ?   आणायचं   रानावनातलं   सारं   तुझ्या साठी दरी   बघायची   नाही कडा   बघायचा   नाही कशी   सुसाट   पळत   येते   मी विरहव्याकुळ ,  संगमोत्सुक कधी   एकदा   तुला   गच्च   मिठी   मारीन तुझ्यात   हरवून  ,  हरपून   जाईन आणि   तू   वेडा तुझं   लक्षच   नसतं   कधी   सारखा   त्या   चंद्रिकेकडे   टक   लावू न   असतोस . उसळतोस   तिच्यासाठी तुझ्यासाठी   पाणी   आणते   मी पण   तुला   भरती   येते   तिच्यासाठी मी   नाही   जा  ! बोलणारच   नाही   आता . येणारही   नाही . काठावरच्या   लो...