डोळे पुसायला कुणीतरी असेल तर,
रुसायला बरं वाटतं. ऐकणारे कुणीतरी असेल तर,
मनातलं बोलायला बरं वाटतं.
कौतुक करणार कुणीतरी असेल तर थकेपर्चयत राबायला बर वाटतं,
नजर काढणारं कुणीतरी असेल तर,
...नटायला बरं वाटतं.
अस आपल कुणीतरी असेल तर,
मरेपर्यत जगायला बरं वाटतं....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमेल का आपली जोड़ी ..................?

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास