आज पुन्हा ठरवले,..

आज पुन्हा ठरवले,..
तुला नाही आठवायचे,..
इतरांना नाही जमले तरी,..
स्वताला तरी फ़सवायचे,..
कशाला उगीचच आयुष्य आस नासवायचे,..
तू नाही तर काय जाले आणखी कोणाला तरी पटवायचे,..
पण जेव्हा जेव्हा आस ठरवायचे,..
तेव्हा तेव्हा मन जास्तच तुज्या कड़े धावायाचे

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
अच्छी ब्लॉग हे / आप मारआती और हिन्दी मे टाइप करने केलिए कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे...?
रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता, तो मूज़े मिला "क्विलपॅड"/ आप भी "क्विलपॅड" का इस्तीमाल करते हे क्या...?

सुना हे कि "क्विलपॅड" मे तो 9 भारतीया भाषा उप्लब्द हे...? और रिच टेक्स्ट एडिटर का भी ऑप्षन हे...?!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे