Warrning......!!!!!!!

जेव्हा तुम्ही कुणा एका खास व्यक्ती बरोबर असता
त्याचाकडे दुर्लक्ष्य केल्यासारखे दाखवता
पण ती खास व्यक्ती जवळपास नसते
तेव्हा तुमची नजर त्याला शोधत असते
ह.. तुम्ही प्रेमात पडला त हे नक्की

तुम्हाला हसवणार कुणी तरी असत
तरी तुमच लक्ष मात्र दुसर्‍याकडे असत
तर.. तुम्ही प्रेमात पडला त...

तो किवा ती तुमचा चांगला मित्र आहे अस तुम्ही स्वतला बजावट असता
तरीही त्याचे विचार टाळता येत नाही
म्हणजे तुम्ही नक्कीच प्रेमात असता

आता हे वाचतनाही जर तुमच्या मनात कुणी डोकावत असेल
...तर....
तर तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीच्या प्रेमात आहात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमेल का आपली जोड़ी ..................?

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!