पोस्ट्स

राशिचक्र

Powered by eSnips.com

Warrning......!!!!!!!

जेव्हा तुम्ही कुणा एका खास व्यक्ती बरोबर असता त्याचाकडे दुर्लक्ष्य केल्यासारखे दाखवता पण ती खास व्यक्ती जवळपास नसते तेव्हा तुमची नजर त्याला शोधत असते ह.. तुम्ही प्रेमात पडला त हे नक्की तुम्हाला हसवणार कुणी तरी असत तरी तुमच लक्ष मात्र दुसर्‍याकडे असत तर.. तुम्ही प्रेमात पडला त... तो किवा ती तुमचा चांगला मित्र आहे अस तुम्ही स्वतला बजावट असता तरीही त्याचे विचार टाळता येत नाही म्हणजे तुम्ही नक्कीच प्रेमात असता आता हे वाचतनाही जर तुमच्या मनात कुणी डोकावत असेल ...तर.... तर तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीच्या प्रेमात आहात

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

A: hot B: loves people C: good kisser D: makes people laugh E: has gorgeous eyes F: people wild and crazy adore you G: very outgoing H: easy to fall in love with I: loves to laugh and smile J: is really sweet K: really silly L: smile to die for M: makes dating fun N: can kick the shit out of u O: has one of the best personalities ever P: popular with all types of people Q: a hypocrite R: good boyfriend or girlfriend S: cute T: very good kisser U: is very sexual V: not judgmental W: very broad minded X: never let people tell you what to do Y: is loved by everyone Z: can be funny and dumb at times

बोलायच खुप असत मला

बोलायच खुप असत मला पण बोलणं मात्र जमत नाही....... दुखवल जात आम्हाला दुखवता आम्हाला येत नाही..... खोट खोट हसता हसता रडता मात्र येत नाही............ दुःखात सुख अस समजता दुःख ही फिरकत नाही........... बरोबर बरेच असतात पण एकटेपणा काही सोडत नाही........ चार शब्द सांगतो पण कोणी ऐकतच नाही............ ज्यांना आम्ही मित्र मानतो मित्र ते आम्हाला समजतच नाही

मी मराठी मी मराठी

मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी म्हटलं तर का पडली इतरांच्या कपाळावर आठी?...... दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर मराठी भाषेतली पाटी..... बसायलाच हवी होती अशी या दादा लोकांवर मराठीपणाची काठी... दूर केलीच पाहीजे ही त्या लोकांची दमदाटी.... आता फुटली आहे मराठीपणाच्या सहनशीलतेची पाटी... ही राज नीती खरंच नाही बरं का मराठी मतांसाठी .. हा तर खरा आवाज आहे मराठी अस्तित्वासाठी... बोलतंय कुणीतरी आता मराठी माणसासाठी... राज तर पुकारतोय लढा मराठीच्या रक्षणासाठी... पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे मराठी माणसाची गोची...

भारत देश मागे का पडलाय?...

... आपली लोकसंख्या आहे १०० कोटी त्यातले ७.९० कोटी लोक रिटायर्ड आहेत ३० कोटी राज्य सरकारी नोकरीत १७ कोटी केंद सरकारच्या चाकरीत ( दोन्हीही काम करत नाहीत) एक कोटी लोक आयटी उद्योगात आहेत ( ते काम करतात, पण भारतासाठी नव्हे) २५ कोटी शाळकरी मुले आहेत दोन कोटी तर पाच वर्षांखालची बालके आहेत १५ कोटी बेरोजगार आहेत १.२ कोटी हॉस्पिटलात अॅडमिट असतात ७९,९९,९९८जण तुरुंगात आहेत उरले दोघे... म्हणजे तुम्ही आणि मी... तुम्ही orkut madhe वेळ घालवताय... मी एकटाच देशाचा गाडा कसा हाकू?!!!!!

ती म्हणजे.....

पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम, जमिन झेलायला आतुर पावसाच प्रत्येक थेंब, माझ्या जिवनात तु पावसासारखं बरसावं, त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं, तु बरसण्यासाठी आनि मी तरसण्यासाठी, एकच गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे.. ... तु फ़क्त हो म्हन.