नको काढू माझी आठवण...............
नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,
तू माझ्यावर केलेल्या प्रेमाला मी नाही विसरु शकत ,
तुझ्या माझ्याकडे वळनार्या पावलाना मी नाही रोखू शकत ,
नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,
तू दिल तेवढ प्रेम कोणीही नाही देऊ शकत ,
तू घेतली तेवढी काळजी कोणीही नाही घेऊ शकत ,
नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,
तुझ बोलन , हसन अन रागावन मी नाही विसरु शकत ,
तुझी माझ्यासाठी असलेली तलमल मी नाही बघू शकत ,
नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,
तुला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत ,
मी ही केल तुझ्यावर प्रेम हे तुला नाही सांगू शकत ,
नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत , मी नाही येऊ शकत...

टिप्पण्या