हलकेच पचोळ्याच आवाज होतो..

हलकेच पचोळ्याच आवाज होतो..
तुझी चाहूल लगते
तू दिसली नाहीस की खूप उदास वाटतं
अखंड जग जरी सोबतीला असल
तरी सुद्धा अगदी एकट
का सारखा तुझा आभास?

एकटा असले तरी तुझाच विचार करतो
तुझ्यावरच कविता सुचते
तू आली नाहीस लवकर की मन बेचैन होतं
पुस्तकांचा ढीग जरी सोबत असला
तरीसुद्धा लक्ष्य तुझ्याकडे असतं
का नेहमीच तुझ्याकडे वाट?

रुसतेस तू माझ्यावर जेव्हा
गळून जाते, दोर तुटलेल्या पतंगासरखी
माझच मन मला खातं
तू धावत येउन मिठीत घ्यावस
अस सारख वाटत राहतं
का निरंतर तुझीच आस?

त्या टेकडी जवळ्च्या डोहात जेव्हा
मी माझ प्रतिबिंबा पाहते
तू मागून माला बिलगलास असा भास होतो
नकळत चेहरयवरल हसू पाहून
माझीच माला लाज वाटते
का सारखा तुझा भास्?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे