पोस्ट्स

सप्टेंबर, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Mobile

माझ्या आठवणीने तुझ ह्र्दय. व्हयब्रेट होउ दे. तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा. ringaton वाजु दे. दुर सखे माझ्या पासुन. गेलिस तरि चालेल. बरेच दिवस मला तु. भेटली नाहिस तरी चालेल. पण जाशील तिथे माझ्या आठवणीचं. network coverage राहु दे !. तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा. ringaton वाजु दे. सखे एकटीच नीजशील कधी कधी. मी नसलेली उजाड स्वप्ने बघशील कधी कधी. पण पापण्या उघडताच तुझ्या डोळ्यातं. माझा miscall राहु दे !. तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा. ringaton वाजु दे. दुर दुर राहुन असं. थकुन जाशील सखे. वण वण करुन सारी करुन. विझुन जाशील सखे. अशा वेळी फॊटो माझा बघून. तुझी battery recharge होउ दे !. तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा. ringaton वाजु दे. जमल नाही प्रेम आपलं. झिरो balance झाला तरी. मोकळ बोलता यायला हव. मोकळ बोलुन topup करुन. प्रेम mobile राहु दे !. तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा. ringaton वाजु दे.

रागवणार नसशील तर एक गोष्ट सांगू का तुला ?

रागवणार नसशील तर एक गोष्ट सांगू का तुला ? खरंच तुझी कधी आठवणच येत नाही मला ...... ऐकायचं असेल जर तुला कारण याचं , सांगतो आज मी तुला अगदी खरं खरं .... कोणाची आठवण येण्यासाठी , आधी त्या व्यक्तीला विसरावं लागतं पण तू तर माझ्या ह्रदयात, रोमारोमात पूर्णपणे भिनलेली आहेस .... मग सांग मला तुझी आठवण कशी येणार ? जर तू प्रत्येक क्षणी माझ्या विचारांमध्येच आहेस जर मी तुला विसरूच शकत नाही.... तर मला तुझी आठवण कशी येणार ? म्हणूनच तूही कधी म्हणू नकोस ... की मला तुझी आठवण येते कारण त्या क्षणी तू मला, थोडा वेळ का होईना पण विसरून जाशील ! म्हणूनच पुन्हा कधी म्हणू नकोस ... की मला तुझी आठवण येते !!!!!!!

नाते तुझे

नाते तुझे हळुवार जपायचे, आठवण आली की अलगद उमलायचे, नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे, दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे, सागं आठवण आली की काय करायचे? मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे, या वेडयामनाला कोन समजावयाचे? सागं आठवण आली की काय करायचे? तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे. मनातले हे बोल सांग कधी कळायचे? सागं आठवण आली की काय करायचे? नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे, सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे, येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे, सागं आठवण आली की काय करायचे? फोन मात्र मीच करायचं, H.....R... U मत्र तू बोलायचे, तु दिसला की डोळे भरुण पहायचे, ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे, सागं आठवण आली की काय करायचे?.......

मैत्रीण

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी मनातील वादळांना मनातच थोपवणारी भासते कधी आकाशातील चांदणीसारखी तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर तरीही अंतःरात रुतलेली खोलवर तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे हरलो जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे

फक्त तुझ्याचसाठी ...........

फक्त तुझ्याचसाठी .......... आयुष्यातले प्रत्येक क्षण मोजत असता मला हळूच चाहूल लागून जाते एक सावली पडून जाते थंड वारा वाहवून जाते तेव्हापासून सारखी मी वाट पाहते त्या सावलीची ती चाहूल त्या थंड वाऱ्याच्या झोक्याची नजरेसमोर येणारया त्या व्यक्तिच्या प्रतिबिंबाची तेव्हा पासून मन माझे मला सांगत असते वाट पाहायची त्याच्यासाठी वाट पाहयची त्या सावलीसाठी कधीतरी ती व्यक्ति समोर येते मनाला आनंदाचा अस्वाद देते त्याच्या फक्त गोड शब्दांमधून अनेक गोडवे जाणवतात तेव्हा माझे मन स्वत: ठरवते सर्व काही मिळवीन फक्त तुझ्यासाठी सर्वकाही सोसीन फक्त तुझ्यासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण देईन फक्त तुझ्यासाठी आयुष्यातील सर्व दु:ख गोळीसारखी एकाच वेळी गिळून टाकीन डोळ्यातले अश्रु न थांबल्यास तुझे चित्र पाहीन अन ते डोळे मिटिन मला असेच वाटते .... आयुष्य जगावे हे तुझ्याचसाठी सर्व काही संपवावे फक्त तुझ्याचसाठी प्रत्येक क्षण सोनेरी बनवावा फक्त तुझ्याच साठी हे ह्र्दय काढून द्यावे फक्त तुझ्याच साठी

प्रेम हे असचं करायचं असतं..........

प्रेम हे असचं करायचं असतं............ . कट्ट्या वर College च्या बसुनि, येणाया प्रत्येकीलाच खुणवायचं असतं, नकाराचीच अपेक्षा ठेऊन, होकारचं गणित साधायचं असतं, जमलं तर जमा म्हणायचं, नाहीतर वाट पहाणं बाकी ठेवायचं असतं, याच college तल्या उद्योगाला प्रेम म्हणायचं असतं, सगळ्याच मुली त्यातल्या असतात, पण आपणं असं म्हणायचं नसतं, त्यांनाही वयाचं कोड असतं नि मनात बी अगदी आपल्यासारखं असत, पणं समाजानं मुलींना साळसुद समजुन मुलांनाच चावट म्हणायचं असतं, जग हे असचं असतं त्याकडं थोडं दुर्लक्ष करायचं असतं, काळा असो की गोरा, college त प्रत्येकानं प्रेम करायचं असतं, दिसण्यानं ना सही कर्तुत्वानं तिला भुलवायचं असतं, शरदाच्या रातीचं आकाश कितीही काळं असलं तरी चांदण्यानी ते फुलवायचं असतं, काळजात यासाठी प्रेम अधिक अनुभवायचं असतं, मोठी माणसं सांगत असतात, लफडयात कोणत्या पडायचं नसतं, पण हे सांगताना त्यांना आपलं लफडं आठवत असतं, Collegeचा अल्बम उघडतात नि चुरगळलेली फुलं नजरेसं पडत, म्हणुनचं सांगतात "बाबा अनुभव हेच सत्य असतं", अपयशी प्रेमी नेहमीच सांगत असतात

ग्लोबलायजेशन

ग्लोबलायझजेशन ग्लोबलायझजेशन म्हणजे नेमक असत काय? आमच्या गल्लीत त्यांची दुकाने गावोगावी पिझ्झा आणि फ्रेंच फाय! आणि दुसरे सांगा काय! आमचा मळा, आमचा माळी त्यात त्यांच्या द्राक्ष्यांची वेली याहून दुसरे सांगा काय? आमचे मास्तर त्यांच्या शाळा त्यांचे दवाखाने आमचे डॉक्टर याहून दुसरे सांगा काय? त्यांच्या कंपन्या आमची माणसे बिनभांडवली व्याज आपले असा ऍडव्हांटेज दुसरे काय? होंडामध्ये लताची गाणी,देशात चाले बिसलरीचे पाणी भेटवस्तू मेड इन चायना ग्लोबलायजेशन म्हणजे दुसरे काय? जग म्हणजे एक लहान गाव मात्र शेजाऱ्याचा नाही ठाव हा नवा संवाद ग्लोबलाजेशन म्हणजे आणखी काय!

अशी असते ती मैत्री...

अशी असते ती मैत्री... मैफ़लीत रंगून जाते ती गायत्री जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री मैत्री हा असा एक धागा, जो रक्ताची नातीच काय पण परक्यालाही खेचून आणतो आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो. मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं जीवनाला खरा अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री

कवीता

कवीता असते डोळ्यात लपलेल्या अश्रूंसारखी कवीता असते फुला त लपलेल्या सुगधासारखी कवीता असते वातावरणात पडलेल्या दवासारखी कवीता असते हृदयात धड धड नार्‍या ठोक्यांसारखी कवीता असते शब्दात दडलेल्या स्वरांसारखी कवीता असते ओठ वर य नार्‍या आशीर्वाद सारखी कवीता असते पाठीवर पडलेल्या थापेसारखी कवीता असते म धात विरघळलेल्या गोडीसारखी कवीता असते बागेत उमललेल्या काळीसारखी कवीता असते आकाश्यात उधळलेल्या इंद्रधनुष्या सारखी कवीता असते स्वाचन्दपणे बागडनार्‍या पाखरा सारखी कवीता असते मातीच्या मंद गंधासारखी कवीता असते घाव भरणार्‍या मलमासारखी कवीता असते दुसर्‍यांसाठी जळणर्‍या पणतीसारखी कवीता असते दुखात खंबीर सात देणार्‍या मित्रासरखी

काय जादू असते या मैत्रीत !

काय जादू असते या मैत्रीत ! मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास कधी कधी वाटतं समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी आपण भान विसरुन लहान मुलासारखं त्यात खेळत असावं शिंपलेच शिंपले... विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे... सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा लगद उघडावा अन् त्यात मोती सापडावा खर्राखुर्रा, तुझ्यासारखा खरं सांगू का ! मोतीसुद्धा लाभावा लागतो तुझ्या सारखा

मैत्रीच्या पावसात........

मैत्रीच्या पावसात काल म्हटलं पावसाला, माफ कर बाबा, आज भिजायला जमणार नाही. मैत्रीच्या पावसात भिजून झालोय ओलाचिंब. न्हा‌ऊ घालतोय बघ मला शुभेच्छांचा प्रत्येक थेंब मित्रांची इतकी गर्दी झालीय भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय पा‌ऊस रिमझिम हसला. ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला. जाता जाता म्हणाला, "काळजी नको. भिजून घे खूप. भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब

आम्ही ऑर्कुटवीर

धुंद आम्ही ऑर्कुटवीर आम्हाला काय कुणाची भीती? धुंद आम्ही ऑर्कुटवीर आम्हाला काय कुणाची भीती? स्क्रॅप, पोस्ट अन टेस्टिमोनियलसाठी, की-बोर्ड घेतला हाती! आय-वे च्या कोपऱ्यात उपजली, ऑर्कुटवीराची रीत... लॉगीन-पासवर्ड शी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत! लाख प्रोफाइलं ब्राऊझ करतो, दिनभर आणि राती स्क्रॅप, पोस्ट अन टेस्टिमोनियलसाठी, की-बोर्ड घेतला हाती! ऑर्कुटवर एकाहूनी एक कम्युनिट्यांची नावं... जॉईन करावं, करूनं सोडावं, हेचं आम्हाला ठावं! ऑनलाईन हो भेटती अनेक, सगे आणि साथी, स्क्रॅप, पोस्ट अन टेस्टिमोनियलसाठी, की-बोर्ड घेतला हाती! धुंद आम्ही ऑर्कुटवीर आम्हाला काय कुणाची भीती? धुंद आम्ही ऑर्कुटवीर आम्हाला काय कुणाची भीती? स्क्रॅप, पोस्ट अन टेस्टिमोनियलसाठी, की-बोर्ड घेतला हाती!

About Me.....!!!!!

मराठी मुलगा college madhye अनेक मुले असतात पन जो सर्वात साधा सुधा दिसतो तो मराठी मुलगा असतो !! college madhye अनेक मुले असतात पन जो सर्वांना सतत मदत करीत असतो तो मराठी मुलगा असतो !! college madhye मुले पिज़्ज़ा बर्गर खातात पन जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो तो मराठी मुलगा असतो !! college madhye मुले सिगरेट पिऊन येतात पन जो नेहमी आई-बाबाना नमस्कार करुनच येतो तो मराठी मुलगा असतो !! college madhye मुले मुलींना प्रोपोज करतात पन जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच लपून पहात असतो तोच मराठी मुलगा असतो !! ओर्कुट वर अनेक मुले असतात, पण जो मित्रांना स्क्रप मधेय (प्रेमाने)शिवी घालुन, मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो, तो मुलगा मराठी असतो... ओनलाईन अनेक मुले असतात, पण जो ओफिस चे काम नीट करुन, मित्र परिवाराशीही बोलतो, तो मुलगा मराठी असतो... मेल FWD अनेक मुले करतात, पण जो मुलींना embarassing वाटेल असे कही FWD करत नाही, तो मुलगा मराठी असतो... चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात, पण जो 'I Respect your Privacy'म्हणून, मुलींना फोर्स करत नाही, तो मुलगा मराठी असतो... Virtual चाट फ्रेन्डस अ...

मागे वळून पाहताना...........

मागे वळून पाहताना कधी कधी भीति वाटते, दुखावणारी एखादी आठवण समोर येते -- -- अनोळखी वाटेवर चालताना कुणी ओळखीचं भेटतं, ओळख न दाखवताच पुढे गेल्यागत वाटतं -- -- एकटं पडू नये म्हणून वाटलं कुणाचा हात धरावा, त्यानं मात्र निमित्त सांगून शिताफीनं सोडवून घ्यावा -- -- मजा असेल एकटं बसण्यात असं वाटून गेलो नदीकाठी, भोवताली फक्त निसर्ग होता पण सुटेनात मनातल्या गाठी -- -- जगातलं कमावण्याजोगं सगळं काही असतं हाती, तरी मुठीत वाळू पकडताना पुनः का होते आपली मूठ रिती?

प्रेम...????????

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल, तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...! तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात, तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...! जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो..., तर ते आहे प्रेम...! जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता..., तर ते आहे प्रेम...! जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता..., तर ते आहे प्रेम....! जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल..., तर ते आहे प्रेम...!

I miss you......

इमेज
“I miss you when something really good happens, because you are the one I want to share it with. I miss you when something is troubling me, because you are the one who understands me so well. I miss you when I laugh and cry because i know that you are the one that makes my laughter grow and my tears disappear. I miss you all the time, but I miss you most when i lay awake at night and think of all the wonderful times we spent with eachother;for those were some of the best times of my life.” ✿✿ Mayuresh ✿✿