Mobile

माझ्या आठवणीने तुझ ह्र्दय.
व्हयब्रेट होउ दे.
तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा.
ringaton वाजु दे.
दुर सखे माझ्या पासुन.
गेलिस तरि चालेल.
बरेच दिवस मला तु.
भेटली नाहिस तरी चालेल.
पण जाशील तिथे माझ्या आठवणीचं.
network coverage राहु दे !.

तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा.
ringaton वाजु दे.
सखे एकटीच नीजशील कधी कधी.
मी नसलेली उजाड स्वप्ने बघशील कधी कधी.
पण पापण्या उघडताच तुझ्या डोळ्यातं.
माझा miscall राहु दे !.
तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा.
ringaton वाजु दे.
दुर दुर राहुन असं.
थकुन जाशील सखे.
वण वण करुन सारी करुन.
विझुन जाशील सखे.
अशा वेळी फॊटो माझा बघून.
तुझी battery recharge होउ दे !.
तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा.
ringaton वाजु दे.
जमल नाही प्रेम आपलं.
झिरो balance झाला तरी.
मोकळ बोलता यायला हव.
मोकळ बोलुन topup करुन.
प्रेम mobile राहु दे !.
तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा.
ringaton वाजु दे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमेल का आपली जोड़ी ..................?

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!