तू

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस 
तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे  
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही 
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस 

एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही 
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही  
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी 
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही 

मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस 
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस  
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं कारणं आज 
मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे