ती मैत्री......

काही नाती बांधलेली असतात. 
ती सगळीच खरी नसतात. 
बांधलेली नाती जपावी लागतात. 
काही जपून ही पोकळ राहतात. 
काही मात्र आपोआप जपली जातात. 
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात..  

जे जोडले जाते ते नाते. 
जी जडते ती सवय. 
जी थांबते ती ओढ. 
जे वाढते ते प्रेम. 
जो संपतो तो श्वास. 
पण निरंतर राहते ती मैत्री. 
फ़क्त मैत्री...........  

मोहाच्या नीसटत्या क्षणी. 
परावृत्त करते ती मैत्री,. 
जीवनातल्या कडूगोड क्षणांना. 
निशब्द करते ती मैत्री,. 
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला. 
साथ देते ती मैत्री,. 
आणि जी फक्‍त आपली असते,. 
ती मैत्री.......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे