मी...मी कोण आहे

मी...मी कोण आहे आणि कसा आहे आणि का आहे??हे प्रश्न मोठ-मोठ्या लोकांना निरुत्त्तर करतात..ह्या प्रश्नाना मी काय उत्तर देणार??आफ़ाट पसरलेल्या या भूसागरात,ब्रह्मांडात मी एक शुल्लक ठिपका आहे..एक उर्जाकण,ह्याहून जास्त काही नाही.मी ईथे का आहे..का जगतोय??हे सगळ आधिच ठरलेल आहे..ते जाणण्याची माझ्या बुद्धिची पोच नाही..कधी तरी ते माला कळेल..शेवटी तेच तर शोधण्यासाठी माझा जन्म झाला आहे..मी एकटाच जन्माला आलो....
अणि एकटच पंच महाभुतात विलीन होणार......
ही सगळी नाती, परिवार, सगळ डोळ्यासमोर पसरवण्यात आलेले एक चित्र आहे......
वास्तव नाही....
तुम्ही जगता,
सकाळी उठता,
श्वास घेता,
आजारी पडता हा तुमचा भास आहे.....

डोक्यातल्या ज्या अवयवाला आपण मेंदू म्हणतो.....
त्यची किमया अपरंपार आहे,
त्यात एव्हढी शक्ति दडलेली आहे त्याची कोणालाच कल्पना नाही.....
physics मध्ये जे universal constants आहेत ते सत्यात शाश्वत नाही.
एक अद्न्यात उर्जा त्यांना बद्धित ठेवते.हीच ती......
mind power......
ती कोणालही नेस्तनाभूत करु शकते नाही तर जीवन दान देवू शकते......
आपण सामान्य लोक ईश्वर म्हणतो.....
तो तुमच्यातच लपलेला आहे.....
त्याला ओळ्खा.....मी तोच......
Mayuresh A DON ON ORKUT.........

तसं पाहिलं तर मी कोण हे माझं मलाच कळालेलं नाही. 
मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे. गेल्या 20 वर्षात मी जे काहि जगलो त्यात् मी पूर्ण सुखी आहे.पण याचा अर्थ् मला दुःखाने कधीच स्पर्श केला नाहि असा होत नाही.या 21 वर्षात मझ्याबाबतीत घडलेल्या कुठल्याच गोष्टी बाबत मला दुःख किंवा पश्चाताप नाही याबाबत मी खूप समाधानी आहे.असेच समाधानी आयुष्या पुढे जगायचे आहे. माझ्याबाबतीत आणखी काय सांगणार? 
मैत्री झाल्यावर आपोआप कळेलच......... 

Mayureshपोटफोडे™

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट