तुझ्या प्रेमात

तुझ्या प्रेमातच हसायचे होते,
तुझ्या प्रेमासाठीच रडायचे....
..........तुझ्या प्रेमातच जगायचे होते,
..........तुझ्या प्रेमासाठीच मारायचे......


तू आलीस अन्,,,हसण्याला; माझ्या जगण्याला अर्थ आले....
तू गेलीस अन् ,,,माझे रडणे; तुझ्यासाठी मारणेही व्यर्थ झाले.....
..........आता स्वतःशीच बोलतो, गप्पा मारतो;
..........स्वतःलाच समजावतो, ओरडतो;
..........कधी हस्तो, कधी खूप खूप रडतो;
..........तुझ्या शोधात इकडे-तिकडे भटकतो.......
हरवलेल्या तुझ्या प्रेमाला;
खूप शोधायचे प्रयत्न करतो.....
आकाशाकडे बघून,,,
त्या दैवाशीही भांडतो......
..........तरीही तुझ्या आठवणींना,,,
..........जीवापाड मी जपते.......
..........अन्,,, तू नसलेल्या,
..........तुझ्याच आयुष्यात जगत जातो.....
तू नसलेल्या,,,,
..........तुझ्याच आयुष्यात मी जगत जातो...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे