जाते म्हणतेस हरकत नाही, 
कढत अश्रु पाहुन जा, नाते तोडतेस हरकत नाही, 
विझता श्वास पाहुन जा, जाणुन सारे संपवताना, 
हिच एवढी विनंती, हसते आहेस हरकत नाही, 
बुडती नाव पाहुन जा..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमेल का आपली जोड़ी ..................?

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!