खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
तिच्या वाढदिवसाची तारीख आपण नेमकी विसरावी
लटकेच रागवत तिने आपल्या लक्शात आणून द्यावी
आणि आपन आणलेले सरप्राइज गिफ़्ट पाहून तीची खळी खुलावी
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
आपले सगळे सिक्रेट जाननारी
जीची मैत्री आपणास मैत्रीपेक्शाही खास असावी
आई-बाबांशी ऒळख करून देताना आपणास कसलीच भीती नसावी
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे