जमवून बघ"

जमवून बघ"

जन्माला आला आहेसथोडं जगून बघ,

जीवनात दुःख खूप आहे,

थोडं सोसून बघ!

चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस,

दुःखाचे पहाड चढून बघ!

यशाची चव चाखून बघ,

अपयश येतं, निरखून बघ,

डाव मांडणं, सोपं असतं,

थोडं खेळून बघ!

घरटं बांधणं सोपं असतं,

थोडी मेहनत करून बघ!

जगणं कठीण असतं,

मरणं सोपं असतं,

दोन्हीतल्या वेदना झेलून बघ!

जीणं - मरणं एक कोडं असतं,

जाता - जाता एवढं सोडवून बघ!

प्रेम थोड़ कठीन आसत ,

सगलेच म्हणतात , वेळ मिळाला ,

तर थोड़ कुणावर तरी प्रेम करून बग.......................!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे