प्रेमत पडण सोप असतं पण..............

प्रेमत पडण सोप असतं
पण प्रेम निभवणं कठीण असतं.....

हातात हात घेउन चलणं सोप असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात घेउन
पाउलवाट शोधणं कठीण असतं,

कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं सोप असतं
पण ती गुतंवनूक अयुष्यभर जपणं कठीणं असतं

माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणणं सोप असतं
पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचाल करणं मात्र कठीणं असतं

प्रेमात खुप वचनं अणि शपथा देणं सोप असतं
पण ती वचनं अणि शपथा निभवनं
मात्र फ़ारच कठीणं असतं

प्रेमात खोटं बोलणं सोप असतं
पण खर बोलून प्रेम टिकावन मात्र नक्कीच कठीणं असतं

म्हणून सांगतो की प्रेमात पडणं
सोप नसतं,सोप नसतं,सोप नसतं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे