या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!
A: hot B: loves people C: good kisser D: makes people laugh E: has gorgeous eyes F: people wild and crazy adore you G: very outgoing H: easy to fall in love with I: loves to laugh and smile J: is really sweet K: really silly L: smile to die for M: makes dating fun N: can kick the shit out of u O: has one of the best personalities ever P: popular with all types of people Q: a hypocrite R: good boyfriend or girlfriend S: cute T: very good kisser U: is very sexual V: not judgmental W: very broad minded X: never let people tell you what to do Y: is loved by everyone Z: can be funny and dumb at times
अजुन काय हवे
एकच चहा, तो पण कटींग..... एकच पिक्चर, तो पण tax फ़्रि.... एकच साद, ती पण मनापासुन... अजुन काय हवे असते मित्राकडुन? एकच कटाक्ष, तो पण हळुच.... एकच होकार, तो पण लाजुन... एकच स्पर्श, तो पण थरथरुन.... अजुन काय हवे असते प्रियेकडुन? एकच भुताची गोष्ट, ती पण रंगवून..... एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडुन.... एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून.... अजुन काय हवे असते आजीकडुन? एकच मायेची थाप, ती पण कुरवाळुन.... एकच गरम पोळी, ती पण तूप लावुन.... एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवं आणुन.... अजुन काय हवे असते आईकडुन? एकच कठोर नकार स्वैराचाराला, तो पण ह्दयावर दगड ठेवून..... एकच सडेतोड उपदेश, तो पण घोग-या आवाजातून.... एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन.... अजुन कय हवे असते वडिलाकडुन? सगळ्यानी खुप दिलं, ते पण न मागून.... स्वर्गच जणू मला मिळाला, तो पण न मरुन.... फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन... अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन?
टिप्पण्या