आयुष्यात एक तरी.......

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
एक मेकांना दिलेल्या दुःखांवरएक मेकांसोबत घालवलेल्या अनेकआनंदी क्षणांचा लेप लावण्यासाठी...
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
अनेक जुन्या आठवणींनी आणलेलेएक मेकांच्या डोळ्यातीलआनंदाश्रु पुसण्यासाठी.....
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
आयुष्यात पुढे येणारया अनेकदुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्याहातात चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
प्रत्येक दुःखी क्षणानंतर येणारया आनंदी क्षणातएक मेकांचा हात धरण्यासाठी,
एक मेकाला सावरण्यासाठी.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे